Thursday, August 19, 2010

जाग

जाग
==============================
वृक्षजन्माचा प्रवास , डोळ्यांदेखत सायास ||१||
चिमटीने खुडीला देठ ,  झाला विशाल तो वट ||२||
नाजुकशी होती काया, अता देई अम्हा छाया ||३||
ऐसा घडुनी यावा योग , दृष्टांताने यावी जाग ||४||

1 comment:

  1. भक्तीभाव आणि अध्यात्म यांची चांगली सांगड आहे कवितेत

    ReplyDelete